राहुल गांधींच्या भेटीसाठी आलेल्या मुस्कानने पोलिसांच्या लाठीमारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांच्या वागणुकीबाबत तिने राहुल गांधींसमोर अनेक गंभीर आरोप केले असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीत नक्की काय चर्चा झाली, पहा हा सविस्तर व्हिडिओ.
#RahulGandhi #MuskanSharma #PoliceLathicharge #MaharashtraPolitics #Congress #MarathiNews #ViralVideo #JusticeForMuskan #HumanRights #PoliticalMeeting #Lokmat #MumbaiPolice #Justice #SocialIssues #TrendingShorts